आंतरराष्ट्रीय योग दिन 21 June 2019

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला जात आहे. भारतातील अनेक राज्यांत पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली असून आबालवृद्ध यात सहभागी झाले आहेत. योगविषयक जागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: झारखंडची राजधानी रांची इथं हजारो लोकांसोबत आसनं केली.



जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला जात आहे. भारतातील अनेक राज्यांत पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली असून आबालवृद्ध यात सहभागी झाले आहेत. योगविषयक जागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: झारखंडची राजधानी रांची इथं हजारो लोकांसोबत आसनं केली. 
Previous
Next Post »